You are currently viewing 24 तास वीज पुरवठा. करणारे तेलंगण देशातील एकमेव राज्य.

24 तास वीज पुरवठा. करणारे तेलंगण देशातील एकमेव राज्य.

24 तास वीज पुरवठा. । तेलंगणा राज्यत 24 तास वीज पुरवठा. । शेतीसाठी मोफत 24 तास वीज पुरवठा. ।

24 तास वीज पुरवठा.

Table of Contents

तेलंगणा राज्यातील शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा. मोफत आहे मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना  का नाही.  

BRS पक्षाचे सर्वेसर्वो व तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे माननीय श्री.के.चंद्रशेखरराव, यांनी तेलंगणा राज्यातील शेतकरी राज्याच्या शेतीसाठी  साठी 24 तास वीज मोफत दिली जात आहे. 

विजेचा वापर हा जगातील खुप महत्वाचा आंतराष्ट्रीय विकास निर्देशक आहे आईसलॅंड नावाच्या जगातील एक छोट्या देशात जगातील सर्वाधिक दरडोई विजेचा वापर 52980 युनिट्स इतका होतो नॉर्वेमध्ये 27529 युनिट्स, कतार मध्ये 17630 युनिट्स स्वीडन मध्ये 16538, युनिट्स, अमेरिके त 12314 युनिट्स आणि चीन चा दरडोई वापर फक्त 5950 युनिट्स आहे या संर्भात भारत खूपच मागे असून भारतात विजेचा दरडोई वापर फक्त 1218 युनिट्स आहे जगातील 140 देशाचे सर्वेक्षण केले असता आपला भारत देश 140 व्या क्रमांकावर आहे.परंतु भारतात एकमेव तेलंगणा राज्य आहे 24 तास वीज पुरवठा करते. 

केंद्र आणि राज्ये सरकारे 75 वर्षांपासून खोटे आणि फक्त वेळ बरबाद करत आहे मात्र त्यांनी पुरेशी वीज उपलब्ध करून दिले नाही वीज वापरात भारताचे मागासले पण हे राज्यकर्त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या निष्काळजी पणाचे परिणाम आहेत.परंतु भारतात एकमेव तेलंगणा राज्य आहे 24 तास वीज पुरवठा करते. (तेलंगणा राज्यातील आणखी योजना पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

24 तास वीज पुरवठा. करण्यासाठी देशात वीज निर्मिती प्रामुख्याने पाच प्रकारे केली जाते.

०१. जलऊर्जा 

०२. सौर ऊर्जा 

०३. पवनऊर्जा 

०४. परमाणू ऊर्जा 

०५. औष्णिक ऊर्जा 

२४ तास वीज पुरवठा.भारतात देता येईल का

२४ तास वीज पुरवठा करण्यासाठी पहिल्या तीन बाबी आपल्या हातात नाहीत त्यात वेळोवेळी काळानुसार कमी जास्त पणा होत असतो अणुऊर्जा संदर्भात अनेक वाद आहे त्यामुळे केवळ औष्णिक ऊर्जाच देशाच्या ऊर्जेची गरज भागवू शकते. यासाठी लागणारे इंधन कोळसा आहे.आणि आतापयेंत केलेल्या सर्वेक्षणानुसार आपल्या देशात ३६० बिलियन टन कोळशाचे साठे सापडलेले आहेत. अजूनही आपल्या देशात कोळशाचे अनेक साठे असू शकतात.

त्याच बरोबर जल ऊर्जेचा पुरेपूर वापर केल्यास आणखी १ लाख मेगावॅट वीज निर्मिती शक्यता आहे. असे एवढे सारे असतानाही २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी राज्येकर्ते असमर्थ आहेत.    
वीज कमतरतेमुळे देशातील कृषी,औदयोगिक,आणि व्यवसायिक क्षेत्राच्या विकासावर गंभीर आणि नकारत्मक परिणाम होतात देशात उपलब्ध असलेला ३६० बिलियन टन कोळसा संकरित पद्धतीने वापरला तर संपूर्ण भारताला सलग १५० वर्षे २४ तास वीज पुरवठा होऊ शकतो.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 24 तास वीज पुवठा. भेटत नाही. यामुळे काय अडचणी येतात. 

  • शेतीसाठी फक्त ६ तास वीज पुरवठा होतो.
  • जास्तीत जास्त रात्रीच्या वेळी ६ वीज  दिली जाते.
  • वीज योग्य दाबाची भेटत नाही.
  • वीज योग्य दाबाची  नसल्यामुळे मोटार चालत नाही.
  • ट्रान्सफॉर्म व मोटार जाळण्याची शक्यता जास्त आहे.

शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना पाठीमागच्या ७० वर्षा पासून जमलं नाही. या उलट आपल्या शेजारील राज्ये तेलंगना ज्यांनी  २४ तास वीज पुरवठा मोफत शेतकऱ्यांना दिली आहे. हे शक्ये झाले आहे भारत राष्ट्र (BRS) समिती चे सर्वेसर्वो माननीय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंन्द्रशेखरराव यांच्या नेतृत्वा खाली.

२४ तास वीज पुरवठा. तेलंगणा राज्यात शक्य आहे.

2014 मध्ये जेव्हा आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्यात वीजेचा अतिशय तुटवडा होता. औद्योगिक क्षेत्राला आठवड्यातून तीन दिवस वीजपुरवठा मिळत नव्हता. घरगुती आणि समस्याचा सामना करावा लागत असे. ग्रामीण भागात 12 ते 16 तास, मंडळ सेंटर (पंचकृषी) तसेच हैदराबादसारख्या राजधानीतही 6 ते 10 तास वीज बंद केली जात असे.

कृषी क्षेत्रात तर नेहमीच अनियमित वीजेचा पुरवठा केला जात होता आणि मिळत नव्हती. असहनीय कर्जाच्या बोजामुळे आंध्र प्रदेशातून तेलंगणा स्वतंत्र राज्य निर्माण ठरल्याप्रमाणे दिवसाला सात ताससुद्धा वीज शेतकरी आत्महत्यांत सारखी वाढ होत होती.

अवघ्या एका वर्षाच्या आत अखंडित वीज पुरवठा स्वतंत्र तेलंगणा राज्यात, तसेच राज्यातील सर्व लागला. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला चोवीस तास, तर कृषी क्षेत्राला नियमितपणे नऊ तास वीजपुरवठा केला जाऊ लागला.

2700 मेगावॅट वीजपुरवठासंदर्भातील टंचाईचा भीषण सामना सुरूवातील राज्याला करावा लागला असला तरी अवघ्या काही वर्षांतच अर्थात 2019-20 च्या शेवटापर्यंत हा समस्यांवर राज्याने यशस्वीपणे मात केली.

असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. जगजागृती उपक्रमामुळेच अखंडित वीजपुरवठा करणे शक्य होत आहे. संपूर्ण तेलगंणा राज्यात विरोधकच या लख्ख प्रकाशणाऱ्या शाश्वत व्यावसायिक ग्राहकांना सहा तासांपर्यंत वीज बंद तथापि, स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर 7.778 मेगावॅट वीज क्षमता असलेल्या राज्याने विकासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. मेगावॅट) चार युनिट निर्माण केले आणि जून

वीज निर्माण करण्यात यशस्वी ठरले. याचे एकमेव कारण म्हणजे भारत राष्ट्र समिती चे सर्वेसर्वो व सध्याचे तेलंगणाचे राज्याचे मुख्यमंत्री  के. चंद्रशेखरराव  विकासाभिमुख दृष्टिकोन होय. 2014 मध्ये आज 18,567 मेगावॅट वीज क्षमतेचे लक्ष्य सहज साध्य केले असून ही लक्षणीय वाढ सर्वांना शंका नाही. गेल्या नऊ वर्षात संपूर्ण राज्याला अखंडित वीजपुरवठा प्राप्त व्हावा या उद्देशाने राज्याने आजपर्यंत 39,321 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत.

आज तेलंगणा राज्य कृषी तसेच घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्राला चोवीस तास मोफत वीजपुरवठा करण्याच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करीत असून त्यासाठी ते सदैव कटिबद्ध

अखंडित उपलब्ध वीज आणि औद्योगिक विकासासंदर्भातील सकारात्मक धोरणांमुळे मध्ये 8 ते 12 तास आणि जिल्ह्याच्या ठिकाणी क्षेत्राला नियमित वीजपुरवठा केला जाऊ आश्चर्यचकित करणारी आहे, यात तिळमात्र आज स्वतंत्र तेलंगणा राज्यात असंख्य युनिटमध्ये करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. बहुराष्ट्रीय तसेच भारतीय कंपन्यांनी प्रचंड गुंतवणूक करीत अब्धावधी डॉलर्स खर्च करून कंपन्यांसह असंख्य सुविधा निर्माण केल्या आहेत.

झाल्यास स्वतंत्र तेलंगणा राज्याला अतिशय राज्याची स्वतंत्र निर्मिती झाली, त्यावेळी संपूर्ण भयानक संकटाचा सामना करावा लागेल आणि आजमितिस तेलंगणा राज्य अतिरिक्त विजेच्या वापरासंदर्भात प्रभावीपणे केलेल्या कृषी ग्राहकांच्या संख्येत 27.20 लाख एवढी कोणत्याही प्रकारच्या सुविधा, तसेच शाश्वत विकास केला जाणार नाही अशी भिती विरोधक वीजपुरवठा होत असे आणि गरजेच्या वेळीसुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनात बिंबवण्याचा सारखा राव यांचे शाश्वत व नियमित प्रयत्न तसेच चोवीस तास अंधार असेल असे म्हणणारे जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, भद्राद्री थर्मल प्रयत्न करत होते.

2.3 दशलक्ष शेतकऱ्याना झाला असून आज लक्षणीय वाढ झाली आहे. वीज निर्मिती क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तेलंगणा राज्याने पॉवर पॉवर स्टेशनचे (4x 70 मेगावॅट 1080 2023 पर्यंत दोन स्टेज- युनिट आणि याचे एकत्रीकरण स्वरूपातील एक स्टेज-11

शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा अवध्या कमी कालावधीत वीज क्षेत्रात केलेला करण्यासाठी तेलंगणा सरकारने जानेवारी 2018 मध्ये शेतकऱ्यांना मोफत चोवीस तास सर्व राज्य नक्की घेतील, यात तिळमात्र शंका अखंडित वीजपुरवठा देऊन याचा प्रत्यक्ष लाभ नाही.

तेलंगणा राज्याने वीज क्षेत्रात केलेल्या विलक्षण व अद्भुत विकासाने संपूर्ण राष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून, आज इतर सर्व राज्यांसाठी तेलंगणा राज्य आदर्शवत स्वरूपात उभे असून वेगवान तसेच शाश्वत विकासाचा आदर्श आहे.

२४ तास वीज पुरवठा. तेलंगणा राज्यात आहे  मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यांचा काय फायदा आहे.

आता विषय आहे हि योजना तेलंगणात आहे मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा काय फायदा. तर या विषयावरच आपण आता बोलणार आहेत. 

भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. भारत राष्ट्र समिती (BRS), पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून ओळखली जात होती. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ची स्थापना 27 एप्रिल 2001 झाली आहे. परंतु 2022 पासून  एक भारतीय राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे.   ज्याची स्थापना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री कलवकुंतला चंद्रशेखरराव यांनी केली आहे. ज्यांना KCR म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रतिल सर्व शेतकऱ्याने एक विचार करणं गरजेचे आहे.  काँग्रेस आणि भाजपा ने आज पर्येंत सर्वाधिक काळ राज्य केले आहे. तरीही हे शेतकऱ्यांना 24 तास वीज देऊ शकले नाहीत. किंवा शेतकऱ्यांच्या महत्वाच्या समस्या सोडवू शकले नाहीत  भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास झाला नाही.

हे फक्त काही उदाहरण आहे असे अनेक उदाहरण आहेत. आणि एक तेलंगणा राज्य आहे.ज्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी योजना राबवली जात आहे . ती म्हणजे 

 तेलंगणा राज्यात २४ तास वीज पुरवठा मोफत . हे शक्य झाल आहे, भारत राष्ट्र समिती (BRS) चे सर्वेसर्वो एक ध्येय वेडा माणूस सध्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नातून बनवलेली शेतकरी कुटूंबाच्या हिताची योजना म्हणजे रायतू बिमा योजना होय.  

हेच स्वप्न घेऊन ( तेलंगणा मॉडेल )  भारत राष्ट्र समितीचे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव महाराष्ट्रात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, यांचे हात मजबूत करण्यासाठी,आपली साथ खूप महत्वाची आहे. 

आजपर्येंत आपण बऱ्याच राज्यकर्त्यांना संधी दिली आहे. पण शेतकऱ्यांचा कुटूंबाच्या  हितासाठी एकही योजना या राज्य कर्त्यांनी केली नाही. भारत राष्ट्र समितीचे सरकार हे सर्व शेतकरी राजाचे सरकार आहे. शेतकऱ्यांचा विचार करणारे सरकार असणार आहे. हे सरकार शेतकरी राजा च्या  जीवनात  परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. आपण एक जागृत मतदार असताल तर एक संधी भारत राष्ट्र समितीला द्यावी हीच विनंती.

आपण सहमत असाल तर खाली दिलेले जॉईन BRS या बटनाला क्लीक करून आपली  सहमती नोंदवा . व BRS  ला साथ द्या.! “आपकी बार किसान सरकार “

तेलंगणा राज्यात २४ तास वीज पुरवठा. मोफत शेतकऱ्याला दिली जाते, महाराष्ट्रात  मोफत वीज भेटू शकते का ? किंवा  शेतकरी राजाने भारत राष्ट्र समिती का जॉईन केले पाहिजे.

Leave a Reply