You are currently viewing दलित बंधू योजना काय आहे ? दलित बंधू चे भविष्ये.!

दलित बंधू योजना काय आहे ? दलित बंधू चे भविष्ये.!

दलित बंधू योजना 100% अनुदान । Dalit Bandhu scheme । One Time Capital Assistance of Rs.10 Lakhs Per SC Family। dalitha bandhu telangana scheme details apply online dalitha bandhu telangana scheme details pdf dalitha bandhu telangana scheme apply online last date dalitha bandhu telangana scheme list dalitha bandhu status check

दलित बंधू योजना

दलित बंधू योजना तेलंगणा राज्यातील काय आहे. महाराष्ट्रातील दलित बंधूना का नाही ,

BRS पक्षाचे सर्वेसर्वो व तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे माननीय श्री. के.चंद्रशेखरराव,यांनी तेलंगणा राज्यातील दलिता साठी दलित बंधू हि योजना सुरु केलेली आहे.  

BRS पक्षाचे सर्वेसर्वो असणारे के. चंद्रशेखरराव हे एक असे मुख्यमंत्री आहेत कि, प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिक विकास होणे हा एकमेव  एक उद्देश आहे. या उद्देशानुसार तेलंगणा राज्यात दलित बंधू हि योजना सुरु केली आहे. 

दलित कुटूंबातील लोक खूप नैराश्यग्रस्त जीवन जगत आहेत. व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवल नाही,बँक कर्ज देत नाही व भांडवल नसल्यामुळे व्यवसाय करता येत नाही. दलित कुटूंबाचा आर्थिक विकास करता यावा म्हणून तेलंगणा सरकारने दलित बंधू हि योजना सुरु केली आहे. 

ज्यामुळे दलित कुटूंबाला आर्थिक विकास करता येईल. व त्यांना त्यांच्या आवडीनुसार व्यवसाय करता येईल. सर्व दलित कुटूंबाला १०० टक्के अनुदान म्हणून १० लाख रुपय भांडवल दिले जाते.  ( तेलंगणा राज्यातील आणखी योजना पाहण्यासाठी इथे क्लिक करा )

Table of Contents

दलित बंधू योजना महाराष्ट्रात नसल्या मुळे महाराष्ट्रातील दलित बंधूना काय अडचणी येतात

 • उत्पादनाचे साधन नाही.
 • व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही.
 • बँक कर्ज देत नाही.
 •  व्यवसाय, धंदा नसल्यामुळे आर्थिक विकास होत नाही.
 • बेरोजगारी वाढली कारण  भांडवल नाही.
 • व्यवसाय नाही,आर्थिक विकास नाही , मग समाजात प्रतिष्ठा नाही.

महाराष्ट्रातील वरील दलित बंधूंच्या सर्व समस्या सोडवण्याचे काम राज्येकर्त्यांना पाठीमागच्या ७० वर्षा पासून जमलं नाही. या उलट आपल्या शेजारील राज्ये तेलंगना ज्यांनी वरील सर्व समस्या पाठीमागच्या फक्त ९ वर्षात सोडवल्या आहे. हे शक्ये झाले आहे भारत राष्ट्र (BRS) समिती चे सर्वेसर्वो माननीय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंन्द्रशेखरराव यांच्या नेतृत्वा खाली.

तेलंगणा राज्यात दलित कुटूंबाना दलित बंधू योजेनचे फायदे

 • उत्पादनाचे साधन तयार झाले आहेत.
 • व्यवसाय करण्यासाठी १०० टक्के अनुदान १० लाख रुपये भांडवल म्हणुनु मिळते.
 • बँकेकडून कर्ज घेण्याची गरज नाही, १०० टक्के अनुदान आहे.
 • १० लाख रुपये भांडवल मिळाल्या मुळे व्यवसाया च्या माध्येमातून आर्थिक विकास करता आला.
 • बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले कारण भांडवल उपलब्ध आहे.
 • व्यवसाय करण्यासाठी भांडवल मिळाल्यामुळे आर्थिक विकास झाला व  समाजात प्रतिष्ठा तयार झाली.

दलित बंधू योजना हि तेलंगणा राज्यात राबवली जाते मग महाराष्ट्रातील दलित बंधूना याचा काय फायदा आहे,

आता विषय आहे हि योजना तेलंगणात आहे मग महाराष्ट्रातील दलित बंधूना याचा काय फायदा. तर या विषयावरच आपण आता बोलणार आहेत. 

भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. भारत राष्ट्र समिती (BRS), पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून ओळखली जात होती. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ची स्थापना २७ एप्रिल २००१ झाली आहे. परंतु २०२२ पासून  एक भारतीय राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे.   ज्याची स्थापना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री कलवकुंतला चंद्रशेखरराव यांनी केली आहे. ज्यांना KCR म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रतिल सर्व दलित बंधूने  एक विचार करणं गरजेचे आहे.  भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत आहेत. तरीही दलित बंधूंचा आर्थिक विकास झाला नाही. रोजगार मिळाला नाही, उद्योग धंदा नाही, बेरोजगारी वाढत आहे,  हे फक्त काही  उदाहरण आहे असे अनेक उदाहरण आहेत. आणि एक तेलंगणा राज्य आहे. ज्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी योजना राबवली जात आहे . ती म्हणजे दलित बंधू .  हे शक्य झाल आहे, भारत राष्ट्र समिती (BRS) चे सर्वेसर्वो एक ध्येय वेडा माणूस सध्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नातून बनवलेली दलित बंधू योजना. 

हेच स्वप्न घेऊन ( तेलंगणा मॉडेल )  भारत राष्ट्र समितीचे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव महाराष्ट्रात  आलेले आहेत. यांचे हात मजबूत करण्यासाठी,आपली साथ  खूप महत्वाची आहे. आज पर्येंत आपण बऱ्याच राज्यकर्त्यांना संधी दिली आहे.  पण दलित बंधूंच्या हितासाठी एकही योजना या राज्य कर्त्यांनी केली नाही. भारत राष्ट्र समितीचे सरकार हे सर्व घटकातील लोकांचा विचार करणारे  सरकार असणार आहे. हे सरकार दलित बंधूंच्या जीवनात  परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. आपण एक जागृत मतदार असताल तर एक संधी भारत राष्ट्र समितीला द्यावी हीच विनंती.

दलित बंधू योजना महाराष्ट्रा मध्ये चालू झाली पाहिजे,आपण सहमत असाल तर खाली दिलेले जॉईन BRS या बटनाला क्लीक करून आपली सहमती नोंदवा . व BRS ला साथ द्या.! ” आपकी बार किसान सरकार “

दलित बंधू योजना महाराष्ट्रात नसल्यामुळे खालील पैकी एकही समस्या आपल्याला भेडसावत असेल तर आपण निशचित BRS ला साथ द्याल. 

 • उत्पादनाचे काही साधन आहे का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • व्यवसाय करण्यासाठी भांडवल आहे का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • बँक अनुदान म्हणून भांडवल देते का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • व्यवसाय, धंदा नसल्यामुळे आर्थिक विकास होत आहे का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS 
 • आपण एक बेरोजगार आहेत का ? उत्तर होय  असेल तर जॉईन BRS
 • व्यवसाय नाही,आर्थिक विकास नाही,मग समाजात प्रतिष्ठा आहे का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
जॉईन BRS

Leave a Reply