You are currently viewing Kaleshwaram Lift Irrigation Project, तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी वरदान.

Kaleshwaram Lift Irrigation Project, तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी वरदान.

Kaleshwaram Lift Irrigation Project । Water for Agriculture Telangana State। काळेश्वरम लिफ्ट इर्रीगेशन प्रोजेक्ट

Table of Contents

तेलंगणा राज्यातील Kaleshwaram Lift Irrigation Project.मोफत २४ तास सिंचना साठी पाणी 

BRS पक्षाचे सर्वेसर्वो व तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे माननीय श्री. के.चंद्रशेखरराव,यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी 24 तास पाणी उपलब्ध करून देणारी योजना म्हणजे Kaleshwaram Lift Irrigation Project.होय. 

भारत देशात 140 कोटी (अंदाजे ) लोकसंख्या आहे.या मध्ये 50 टक्के हे शेतकरी आहेत, याच शेतकरीराजाची सर्वात मोठी समस्या ती म्हणजे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध नाही.परंतु तेलंगणा राज्यात BRS पक्षाचे सर्वेसर्वो असणारे के.चंद्रशेखरराव यांनी करून दाखवल, जगातील सर्वती मोठी योजना Kaleshwaram Lift Irrigation Project शेतीसाठी 12 महिने 24 तास पाणी उपलब्ध आहे . 

तेलंगणा राज्यातील अन्नदात्याला किंवा शेतकरी राजाला सुखी करण्यासाठी, BRS पक्षाचे सर्वेसर्वो असणारे के.चंद्रशेखरराव यांच्या स्वप्नातला प्रोजेक्ट म्हणजे Kaleshwaram Lift Irrigation Project शेतीसाठी 12 महिने 24 तास पाणी उपलब्ध आहे.

(तेलंगणा राज्यातील आणखी प्रोजेक्ट पाहण्यासाठी येथे क्लीक करा)

Kaleshwaram Lift Irrigation Project च्या माध्यमातून तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला २४ तास पाणी मिळते मग भारतात इतर राज्यात भेटू शकते का

केंद्रीय जल आयोगाच्या गणनेनुसार भारतातील पर्ज्यन्यमान 4000 अब्ज घनमीटर म्हणजे १ लाख ४० हजार TMC इतके आहे यातील बाष्पीभवन आणि बर्फाच्या रूपात गोठलेले 50 टक्के पाणी सोडून दिले तर 70 हजार TMC म्हणजे अर्धे पाणी नदीद्वारे वाहून जाते आणि हे वापरण्या योग्य पाणी आहे . 

दुर्दैवाने काश्मीर ते कन्याकुमारी पर्येंत आपला देश फक्त 20 हजार TMC पाणी वापरत आहे.केंद्रीय जल आयोगा दिलेला हा रिपोर्ट आहे.राज्यकर्त्यांनी या गोष्टीकडे डोळेझाक करून एकही Kaleshwaram Lift Irrgation सारखा Project भारतात  इतर कुठल्याही राज्यात बनवला नाही. 

प्रचंड पाऊस पडणाऱ्या भारतात 75 वर्षांपासून 50 हजार TMC पाणी समुद्रात मिसळून वाया जात आहे.राज्यकर्त्यांनी या गोष्टीकडे डोळेझाक करून एकही Kaleshwaram Lift Irrigation सारखा Project भरतात इतर कुठल्याही राज्यात बनवला नाही.देशात Kaleshwaram Lift Irrigation सारखे  Project दोन चार 15000 ते 2500 हजार TMC क्षमतेची साठवण  क्षमता असलेले गेल्या अर्ध्या दशकात उभारले गेले असते तर आपल्या देशात कुठल्याही शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची समस्या उरली नसती.

Kaleshwaram Lift Irrigation जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट तेलंगणा राज्यात करून दाखवला अवघ्या तीन वर्षात.

भारत देशातील तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014 रोजी झाली आहै. आजच्या वेळेला तेलंगणा हे एक शेतकऱ्यांना विशेष प्रधाने देणारे  राज्य म्हणून भारत देशात ओळखले जात आहे. तेलंगणा मॉडेल हे देशातील प्रत्येक राज्याच्या शेतकऱ्यांसाठी  साठी एक उदाहरण आहे.

शेतकरी सुखी करण्यासाठी ज्यांनी पाठीमागील 9 वर्ष अतोनात प्रयास घेतला आहे, असे शेतकऱ्यांचे दुःख हरण करणारे,शेतकऱ्यांचे देव, BRS पक्षाचे  चे सर्वेसर्वो, व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री,श्री.के.चंद्रशेखर राव यांच्या. प्रयत्नातून Kaleshwaram Lift Irrigation जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट.Kaleshwaram Lift Irrigation Project  हा भूपलपल्ली येथील गोदावरी नदीवर बनवण्यात आला आहे.याच्या कामाची सुरवात 2016 मध्ये झाली होती व याची Opening date: 21 June 2019 आहे Kaleshwaram Lift Irrigation Project साठी एकूण बजेट खर्च 80190 करोड आलेला आहे. 

आज तेलंगणा राज्यात सर्व शेती सिंचनाखाली आलेली आहे 

Kaleshwaram Lift Irrigation सारखे Project महाराष्ट्रात नसल्या मुळे महाराष्ट्रातील शेतकरी राजाला कुठल्या अडचणी येतात.

 • शेतीला सिंचनासाठी  पाणी मिळत नाही
 • मोठ्या प्रमाणात शेती हि निसर्गाच्या पाण्यावर आधारित आहे.
 • शेतीच्या उत्पनाची हमी नाही
 • पाण्याची पातळी खूप खालावलेली आहे
 • हजारो फूट बोर घेऊन हि पाणी मिळत नाही
 • पिण्याच्या पाण्याचा हि प्रश्न महाराष्ट्र गंभीर आहे 

महाराष्ट्रातील वरील शेतकरी राजाच्या  सर्व समस्या सोडवण्याचे काम राज्येकर्त्यांना पाठीमागच्या ७० वर्षा पासून जमलं नाही. या उलट आपल्या शेजारील राज्ये तेलंगना  वरील सर्व समस्या पाठीमागच्या फक्त 9 वर्षात सोडवल्या आहे. हे शक्ये करून दाखवले आहे भारत राष्ट्र (BRS) समिती चे सर्वेसर्वो माननीय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंन्द्रशेखरराव यांच्या नेतृत्वा खाली.

तेलंगणा राज्यात  Kaleshwaram Lift Irrigation Project चे  फायदे.

 • सर्व शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली आलेली आहे.
 • २४ तास शेतीसाठी मोफत पाणी.
 • शेतीच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात वाढ
 • शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती, विकास झाला आहे.
 • पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढ

आता विषय  Kaleshwaram Lift Irrigation Project हा तेलंगणा राज्यात आहे मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा काय फायदा. तर या विषयावरच आपण आता बोलणार आहेत.

भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. भारत राष्ट्र समिती (BRS), पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून ओळखली जात होती. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ची स्थापना २७ एप्रिल २००१ झाली आहे. परंतु २०२२ पासून  एक भारतीय राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे.   ज्याची स्थापना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री कलवकुंतला चंद्रशेखरराव यांनी केली आहे. ज्यांना KCR म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रतिल सर्व शेतकऱ्याने एक विचार करणं गरजेचे आहे.  भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास झाला नाही.शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी नाही, णि एक तेलंगणा राज्य आहे.ज्या ठिकाणी जगतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट राबवला आहे . तो म्हणजे  Kaleshwaram Lift Irrgation Project. हे शक्य झाल आहे, भारत राष्ट्र समिती (BRS) चे सर्वेसर्वो एक ध्येय वेडा माणूस सध्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नातून बनवलेला Kaleshwaram Lift Irrgation Project. होय.  

हेच स्वप्न घेऊन ( तेलंगणा मॉडेल )  भारत राष्ट्र समितीचे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव महाराष्ट्रात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, यांचे हात मजबूत करण्यासाठी,आपली साथ खूप महत्वाची आहे. 

आजपर्येंत आपण बऱ्याच राज्यकर्त्यांना संधी दिली आहे. पण शेतकऱ्यांचा कुटूंबाच्या  हितासाठी एकही योजना या राज्य कर्त्यांनी केली नाही. भारत राष्ट्र समितीचे सरकार हे सर्व शेतकरी राजाचे सरकार आहे. शेतकऱ्यांचा विचार करणारे सरकार असणार आहे. हे सरकार शेतकरी राजा च्या  जीवनात  परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. आपण एक जागृत मतदार असताल तर एक संधी भारत राष्ट्र समितीला द्यावी हीच विनंती. 

आपण सहमत असाल तर खाली दिलेले जॉईन BRS या बटनाला क्लीक करून आपली  सहमती नोंदवा . व BRS  ला साथ द्या.! “आपकी बार किसान सरकार “

Kaleshwaram Lift Irrigation सारखा Project.महाराष्ट्रात, राबवला जाऊ शकतो का किंवा  शेतकरी राजाने भारत राष्ट्र समिती का जॉईन केले पाहिजे.

Kaleshwaram Lift Irrigation सारखा Project महाराष्ट्रात नसल्यामुळे खालील पैकी एकही समस्या आपल्याला भेडसावत असेल तर आपण निशचित BRS ला साथ द्याल.

Leave a Reply