You are currently viewing रायथू बंधू योजना काय आहे? शेतकऱ्यांचे चे भविष्ये.!

रायथू बंधू योजना काय आहे? शेतकऱ्यांचे चे भविष्ये.!

रायथू बंधू योजना rythu bandhu scheme । Farmer Supporting Scheme । Agriculture Investment Support Scheme । How can I check my Rythu Bandhu status online I rythu bandhu scheme amount I

रायथु बंधू योजना तेलंगणा राज्यातील काय आहे. महाराष्ट्रातील शेतकरीराजांना का नाही. 

BRS पक्षाचे सर्वेसर्वो व तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव, यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी साठी रायथु बंधू   हि योजना सुरु केलेली आहे.  

BRS पक्षाचे सर्वेसर्वो असणारे के.चंद्रशेखरराव हे एक शेतकऱ्यांच्या हिताचे असे एक मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मतानुसार भारत देशात 140 कोटी (अंदाजे ) लोकसंख्या आहे.  या मध्ये 50 टक्के हे शेतकरी आहेत, किंवा शेती करतात व याच शेतीवर आधारित आणखी 10 टक्के लोक आहेत. म्हणजेच एकूण देशाच्या लोकसंख्या च्या ६०  टक्के लोक  हे शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. आणि हेच शेतकरी भारत देशाचा आर्थिक कणा आहेत. 

भारत देशाच्या अन्नदात्याला किंवा शेतकरी राजाला सुखी केलं तर देशमधील 60 टक्के लोकांच्या समस्या सुटतील  व शेतकरी राजा सुखी होईल. व शेतकरी राजा सुखी झाला तर निश्चित तर भारत देशाची हरितक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.  

हेच एक उदाहरण म्हणून  तेलंगणा राज्याकडे बघितलं जात आहे. भारत देशातील तेलंगणा राज्याची निर्मिती २ जून २०१४ रोजी झाली आहै. आजच्या वेळेला तेलंगणा हे एक हरितक्रांती राज्य म्हणून भारत देशातील ओळखले जात आहे. तेलंगणा मॉडेल हे देशातील प्रत्येक राज्याच्या शेतकरी राजा साठी एक उदाहरण आहे.

शेतकरी सुखी करण्यासाठी ज्यांनी पाठीमागील 9 वर्ष अतोनात प्रयास घेतला आहे, असे शेतकऱ्यांचे दुःख हरण करणारे, शेतकऱ्यांचे देव, BRS पक्षाचे  चे सर्वेसर्वो, व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री, श्री. के.चंद्रशेखर राव यांच्या. प्रयत्नातून रायथु बंधू योजना तेलंगणा राज्यात सुरु झाली आहे.  ( तेलंगणा राज्यातील आणखी योजना पाहण्यासाठी इथे क्लिक करा )

रायथु बंधू योजने अंतर्गत तेलंगणा राज्यातील शेतकरी राजाला खरीप व रब्बी शेतीतील मशागत,पेरणी करण्यासाठी प्रति वर्षी , प्रति एक्कर १० हजार रुपये अनुदान म्हणून दिले जाते, समजा एका शेतकऱ्याकडे ५ एक्कर जमीन असेल तर त्याला ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.

रायथु बंधू योजना महाराष्ट्रात नसल्या मुळे महाराष्ट्रातील शेतकरी राजाला कुठल्या अडचणी येतात.

 • शेतकरी कर्ज बाजारी होत आहे.
 • हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत.
 • शेतकऱ्याला खाजगी सावकरांकडून कर्ज घ्यावा लागते.
 • खाजगी सावकाराकडून किंवा बँके कडून  कर्ज घेताना जमीन गहाण खत द्यावी लागती.
 • घेतलेले कर्ज फेडता नाही आले तर जमीन सावकार हडप करतो
 • घेतलेले कर्ज परत फेड करण्याची शाश्वती नाही कारण शेती नाही पिकली तर कर्ज कसे फेडायचे 
 • बँक पण पीक कर्ज वेळेवर देत नाही
 • पैसे नसल्यामुळे वेळेवर पेरणी करता येत नाही

महाराष्ट्रातील वरील शेतकरी राजाच्या  सर्व समस्या सोडवण्याचे काम राज्येकर्त्यांना पाठीमागच्या ७० वर्षा पासून जमलं नाही. या उलट आपल्या शेजारील राज्ये तेलंगना ज्यांनी वरील सर्व समस्या पाठीमागच्या फक्त 9 वर्षात सोडवल्या आहे. हे शक्ये झाले आहे भारत राष्ट्र समिती (BRS) चे सर्वेसर्वो माननीय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंन्द्रशेखरराव यांच्या नेतृत्वा खाली.

तेलंगणा राज्यात रायथु बंधू योजना चे फायदे.

 • एक्करी 10 हजार रुपये मदत मिळते प्रत्येक वर्षी
 • 2018 पासून एकही शेतकऱ्याची आत्महत्या नाही
 • एक्करी 10 रुपये मदत मिळत असल्यामुळे कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.
 • खाजगी सावकाराकडे किंवा बँकेकडे जमीन गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही.
 • मिळालेले एक्करी 10 हजार रुपये  हि मदत आहे त्यामुळे वापस देण्याची गरज नाही.
 • एक्करी १० हजार रुपये मदत मिळाल्यामुळे वेळेवर पेरणी करता येते.
 • पीक कर्ज घेण्याची आवश्यकता लागत नाही

रायथु बंधू योजना हि तेलंगणा राज्यात राबवली जाते मग महाराष्ट्रातील किसान बंधूना  यांचा काय फायदा आहे.

आता विषय आहे हि योजना तेलंगणात आहे मग महाराष्ट्रातील किसान बंधूना याचा काय फायदा. तर या विषयावरच आपण आता बोलणार आहेत. 

भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. भारत राष्ट्र समिती (BRS), पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून ओळखली जात होती. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ची स्थापना 27 एप्रिल 2001 झाली आहे. परंतु 2022 पासून  एक भारतीय राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे.ज्याची स्थापना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री कलवकुंतला चंद्रशेखरराव यांनी केली आहे. ज्यांना KCR म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रतिल सर्व किसान बंधूने, शेतकरी राजाने एक विचार करणं गरजेचे आहे.  भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होत आहेत. तरीही किसान बंधूंचा,शेतकरी राजाचा आर्थिक विकास झाला नाही. शेतीच्या खर्चा साठी पैसे मिळत नाहीत , शेतकरी राजा कर्जबाजारी होत आहेत , शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज होत आहेत.    

हे फक्त काही उदाहरण आहे असे अनेक उदाहरण आहेत. आणि एक तेलंगणा राज्य आहे. ज्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी योजना राबवली जात आहे . ती म्हणजे किसान बंधू . हे शक्य झाल आहे, भारत राष्ट्र समिती (BRS) चे सर्वेसर्वो एक ध्येय वेडा माणूस सध्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नातून बनवलेली किसान बंधू योजना. 

हेच स्वप्न घेऊन ( तेलंगणा मॉडेल ) भारत राष्ट्र समितीचे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव महाराष्ट्रात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, यांचे हात मजबूत करण्यासाठी,आपली साथ खूप महत्वाची आहे. 

आज पर्येंत आपण बऱ्याच राज्यकर्त्यांना आजपरेंत  संधी दिली आहे. पण किसान बंधूंच्या हितासाठी एकही योजना या राज्य कर्त्यांनी केली नाही. भारत राष्ट्र समितीचे सरकार हे सर्व शेतकरी राजाचे सरकार आहे. शेतकऱ्यांचा  विचार करणारे  सरकार असणार आहे. हे सरकार शेतकरी राजा च्या जीवनात परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. आपण एक जागृत मतदार असताल तर एक संधी भारत राष्ट्र समितीला द्यावी हीच विनंती.

रायथु बंधू योजना महाराष्ट्रात राबवली जाऊ शकते का, किंवा शेतकरी राजाने भारत राष्ट्र समिती का जॉईन केले पाहिजे.

रायथु बंधू योजना महाराष्ट्रात नसल्यामुळे खालील पैकी एकही समस्या आपल्याला भेडसावत असेल तर आपण निशचित BRS ला साथ द्याल.

 • शेतकरी राजा ला १० हजार रुपये एक्करी पाहिजे का ? उत्तर होय असेल तर जॉईन BRS
 • शेतकरी राजा च्या होणाऱ्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत  का ? उत्तर होय असेल तर जॉईन BRS
 • शेतकरी राजाने खाजगी कर्ज घेणे बंद केले पाहिजे असे वाटते का ? उत्तर होय असेल तर जॉईन BRS
 • शेतकरी राजाची जमिनी कर्जा साठी हडप करू नाही असे वाटते का ? उत्तर होय असेल तर जॉईन BRS
 • शेतकरी राजाला कर्ज घेण्याची आवश्यकता च पडली नाही पाहिजे का ? उत्तर होय असेल तर जॉईन BRS
जॉईन BRS

Leave a Reply