You are currently viewing रायथू बिमा योजना काय आहे? शेतकऱ्यांचे  चे भविष्ये.!

रायथू बिमा योजना काय आहे? शेतकऱ्यांचे  चे भविष्ये.!

रायथू बिमा योजना । Rythu Bima Scheme। Rythu Bima scheme details। Rythu Bima Scheme Telangana । Rythu Bheema scheme wikipedia । Rythu Bheema wikipedia ।పథక గడలనస వడదల।

तेलंगणा राज्यातील रायथु बिमा योजना काय आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना  का नाही. 

BRS पक्षाचे सर्वेसर्वो व तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव, यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी साठी रायथु बिमा योजना  सुरु केलेली आहे.  

BRS पक्षाचे सर्वेसर्वो असणारे के.चंद्रशेखरराव हे एक शेतकऱ्यांच्या हिताचे असे एक मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मतानुसार भारत देशात १४० कोटी (अंदाजे ) लोकसंख्या आहे.या मध्ये ५० टक्के हे शेतकरी आहेत, किंवा शेती करतात आणि हेच शेतकरी भारत देशाचा आर्थिक कणा आहेत. 

भारत देशाच्या अन्नदात्याला किंवा शेतकरी राजाला सुखी केलं तर देशमधील ५० टक्के लोकांच्या समस्या सुटतील व शेतकरी राजा सुखी होईल. व शेतकरी राजा सुखी झाला तर निश्चित तर भारत देशाची हरितक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.  

हेच एक उदाहरण म्हणून  तेलंगणा राज्याकडे बघितलं जात आहे. भारत देशातील तेलंगणा राज्याची निर्मिती २ जून २०१४ रोजी झाली आहै. आजच्या वेळेला तेलंगणा हे एक शेतकऱ्यांना विशेष प्रधाने देणारे  राज्य म्हणून भारत देशात ओळखले जात आहे. तेलंगणा मॉडेल हे देशातील प्रत्येक राज्याच्या शेतकऱ्यांसाठी  साठी एक उदाहरण आहे.

शेतकरी सुखी करण्यासाठी ज्यांनी पाठीमागील ९ वर्ष अतोनात प्रयास घेतला आहे, असे शेतकऱ्यांचे दुःख हरण करणारे,शेतकऱ्यांचे देव, BRS पक्षाचे चे सर्वेसर्वो, व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री,श्री.के.चंद्रशेखर राव यांच्या. प्रयत्नातून रायथु बिमा योजना तेलंगणा राज्यात सुरु झाली आहे. 

भारतातील ५० टक्के लोक हे शेतीवर आधारित आहेत.व याच शेतीवर आधारित शेतकऱ्यांचे कुटुंब आहेत, भारतातील मोठ्या प्रमाणात शेती हि निसर्गावर अवलूंबून आहे.वारंवार पडणारा दुष्काळ किंवा अतिवृष्टी या मुळे शेतकऱ्याने शेतीमध्ये केलेली गुंतवणूक व मिळणारे उत्त्पन्न हे शाश्वत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.बहुसंख्ये शेतकरी अल्पभूधारक आहेत. व गरीब आहेत.   ( तेलंगणा राज्यातील आणखी योजना पाहण्यासाठी इथे क्लिक करा )

वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन तेलंगणा राज्यात रायथु बिमा योजना अंतर्गत कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांचा मृत्त्यू झाल्यास त्याच्या कुटूंबातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो कुठल्याही शेतकरी कुटूंबावर अशा प्रकारची वेळ आल्यास आर्थिक सुरक्षा म्हणून १८ ते ५९ वयोगटातील सर्व शेतकऱ्यांचा Insurance Primiume  स्वतः हा तेलंगणा सरकार भारतीय आयुर्विमा महामंडळाला (भारतातील विम्यासाठी सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम) LIC भरतो.

कोणत्याही कारणामुळे नोंदणीकृत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, 5.00 लाखांची विमा रक्कम INR (अंदाजे USD 6928) नियुक्त केलेल्या नामनिर्देशित खात्यात (10) दिवसांच्या आत जमा केले जाते. या योजनेचा शोकग्रस्त कुटुंबांच्या जीवनावर आणि त्यांच्या उपजीविकेला मदत करण्यासाठी प्रचंड प्रभाव पडतो, कारण त्यापैकी बहुतेक गरीब लहान शेतकरी आहेत आणि समाजातील दुर्बल घटकातील आहेत.

रायथु बिमा योजना महाराष्ट्रात नसल्या मुळे महाराष्ट्रातील शेतकरी राजाला कुठल्या अडचणी येतात.

  • शेतकऱ्यांना कुठलेही सरकार कडून जीवन विमा संरक्षण नाही.
  • अपघातत किंवा नैसर्गिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटूंबाला ५ लाख आर्थिक मदत भेटत नाही.
  • मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येते.  
  • मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला  आर्थिक संघर्षाला तोंड द्यावे लागते.

महाराष्ट्रातील वरील शेतकरी राजाच्या  सर्व समस्या सोडवण्याचे काम राज्येकर्त्यांना पाठीमागच्या ७० वर्षा पासून जमलं नाही. या उलट आपल्या शेजारील राज्ये तेलंगना ज्यांनी वरील सर्व समस्या पाठीमागच्या फक्त ९ वर्षात सोडवल्या आहे. हे शक्ये झाले आहे भारत राष्ट्र (BRS) समिती चे सर्वेसर्वो माननीय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंन्द्रशेखरराव यांच्या नेतृत्वा खाली.

तेलंगणा राज्यात रायथु बिमा योजेनचे फायदे.

  • स्वतः तेलंगणा सरकार शेतकऱ्यांचा रायथु बिमा योजना जीवन विमा प्रीमियम भरते.
  • विमाधारक शेतकरी व्यक्तीच्या निधना नंतर त्याच्या कुटुंबाला ५ लाख रुपये लाभ मिळतो.
  • शेतकरी व्यक्तीच्या निधना नंतर त्याच्या कुटुंबाला ५ लाख रुपय मदत
  • मिळाल्या ५ लाख रुपय मदती  मुळे पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येते.

रायथु बिमा योजना हि तेलंगणा राज्यात राबवली जाते मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यांचा काय फायदा आहे.

आता विषय आहे हि योजना तेलंगणात आहे मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा काय फायदा. तर या विषयावरच आपण आता बोलणार आहेत. 

भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. भारत राष्ट्र समिती (BRS), पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून ओळखली जात होती. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ची स्थापना २७ एप्रिल २००१ झाली आहे. परंतु २०२२ पासून  एक भारतीय राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे.   ज्याची स्थापना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री कलवकुंतला चंद्रशेखरराव यांनी केली आहे. ज्यांना KCR म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रतिल सर्व शेतकऱ्याने एक विचार करणं गरजेचे आहे.  भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास झाला नाही.शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, कुठलीही शेतकऱ्यांचा कुटूंबाला मदत मिळत नाही.  

हे फक्त काही  उदाहरण आहे असे अनेक उदाहरण आहेत. आणि एक तेलंगणा राज्य आहे.ज्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी योजना राबवली जात आहे . ती म्हणजे रायतू बिमा योजना. हे शक्य झाल आहे, भारत राष्ट्र समिती (BRS) चे सर्वेसर्वो एक ध्येय वेडा माणूस सध्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नातून बनवलेली शेतकरी कुटूंबाच्या हिताची योजना म्हणजे रायतू बिमा योजना होय.  

हेच स्वप्न घेऊन ( तेलंगणा मॉडेल )  भारत राष्ट्र समितीचे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव महाराष्ट्रात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, यांचे हात मजबूत करण्यासाठी,आपली साथ खूप महत्वाची आहे. 

आजपर्येंत आपण बऱ्याच राज्यकर्त्यांना संधी दिली आहे. पण शेतकऱ्यांचा कुटूंबाच्या  हितासाठी एकही योजना या राज्य कर्त्यांनी केली नाही. भारत राष्ट्र समितीचे सरकार हे सर्व शेतकरी राजाचे सरकार आहे. शेतकऱ्यांचा विचार करणारे सरकार असणार आहे. हे सरकार शेतकरी राजा च्या  जीवनात  परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. आपण एक जागृत मतदार असताल तर एक संधी भारत राष्ट्र समितीला द्यावी हीच विनंती.

रायथु बिमा योजना महाराष्ट्रात राबवली जाऊ शकते का, किंवा  शेतकरी राजाने भारत राष्ट्र समिती का जॉईन केले पाहिजे.

रायथु बिमा योजना महाराष्ट्रात नसल्यामुळे खालील पैकी एकही समस्या आपल्याला भेडसावत असेल तर आपण निशचित BRS ला साथ द्याल.

जॉईन BRS

Leave a Reply