You are currently viewing अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना.  तेलंगणा राज्यात विद्यार्थांसाठी वरदान,विनापरताव योजना.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना.  तेलंगणा राज्यात विद्यार्थांसाठी वरदान,विनापरताव योजना.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना. । परदेशी शिष्यवृत्ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना.।

तेलंगणा राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना.विना परताव दिली जाते. 

BRS पक्षाचे सर्वेसर्वो व तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे माननीय श्री. के.चंद्रशेखरराव,यांनी तेलंगणा राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना चालू केलेली आहे.तेलंगणा राज्यातील अनुसूचिती जाती आणि अनुसूचित जमाती, या विद्यर्थ्यांना परदेशात पदवी अभ्यास करण्यासाठी हि योजना राबवली जात आहे. 

तेलंगणा सरकारच्या अल्पसंख्याक कल्याण विभागा मार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना सुरु केलेली आहे. या योजने मध्ये तेलंगणा राज्यातील अनुसूचिती जाती आणि अनुसूचित जमाती च्या श्रेणीतील  विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठा मध्ये पदव्युत्तर/डॉक्टरेट अभ्यासक्रमा साठी हि स्कॉलरशिप दिली जाते. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना अनुसूचिती जाती आणि अनुसूचित जमाती च्या श्रेणीतील विद्यार्थ्यंना दिली जाते हि योजना विना परताव आहे, विद्यर्थ्यांना एकही रुपया तेलंगणा सरकारला परत करण्याची आवश्यकता नाही. तेलंगणा राज्यातील आणखी प्रोजेक्ट पाहण्यासाठी येथे क्लीक करा

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना. महाराष्ट्रात नसल्या मुळे महाराष्ट्रातील विद्यर्थ्यांना कुठल्या अडचणी येतात.

  • आर्थिक पाठबळ नसल्या मुळे परदेशात पदवी अभ्यासक्रम घेता येत नाही.
  • अनुसूचिती जाती आणि अनुसूचित जमाती च्या श्रेणीतील विद्यार्थ्यंना बँकेतून कर्ज घेण्याची गरज लागते.
  • बँकेतून कर्ज लवकर भेट नाही. कर्ज न भेटल्यामुळे परदेशी अभ्यासक्रम घेता येत नाही.
  • आर्थिक पाठबळ नसल्या मुळे दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रात मर्यादित प्रवेश.

महाराष्ट्रातील वरील विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचे काम राज्येकर्त्यांना पाठीमागच्या ७० वर्षा पासून जमलं नाही. या उलट आपल्या शेजारील तेलंगना राज्ये वरील विधार्थ्याच्या समस्या पाठीमागच्या फक्त ९ वर्षात सोडवल्या आहे. हे शक्ये करून दाखवले आहे भारत राष्ट्र (BRS) समिती चे सर्वेसर्वो माननीय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंन्द्रशेखरराव यांच्या नेतृत्वा खाली.

तेलंगणा राज्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना. चे फायदे.

  • अनुसूचिती जाती,अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना विना परताव. कुठल्याही बँकेतून कर्ज घेण्याची गरज नाही.
  • पात्र विद्यार्थाना परदेशात पदवी घेण्याची संधी मिळते.
  • अनुसूचिती जाती,अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशी पदवी नंतर नवीन संधी उपलब्ध होतात.

आता विषय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना तेलंगना राज्यात आहे  आहे मग महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी याचा काय फायदा. तर या विषयावरच आपण आता बोलणार आहेत. 

भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. भारत राष्ट्र समिती (BRS), पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून ओळखली जात होती. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ची स्थापना २७ एप्रिल २००१ झाली आहे. परंतु २०२२ पासून  एक भारतीय राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे.ज्याची स्थापना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री कलवकुंतला चंद्रशेखरराव यांनी केली आहे. ज्यांना KCR म्हणून ओळखले जाते. 

महाराष्ट्रतिल सर्व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांने  एक विचार करणं गरजेचे आहे.  भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत आहेत. तरीही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना. मिळत नाही नाही.विद्यार्थी पात्र असताना हि केवळ स्कॉलरशिप नसल्या कारणाने,परदेशी विद्यापीठा मध्ये पदव्युत्तर/डॉक्टरेट अभ्यासक्रमा पूर्ण करता येत नाही. तर तेलंगणा राज्यात  भारतातील सर्वात मोठी  स्कॉलरशिप योजना राबवली जात आहे.भारत राष्ट्र समिती (BRS) चे सर्वेसर्वो एक ध्येय वेडा माणूस सध्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नातून बनवलेली अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना होय.  

हेच स्वप्न घेऊन ( तेलंगणा मॉडेल )  भारत राष्ट्र समितीचे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव महाराष्ट्रात आलेले आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या  समस्या सोडवण्यासाठी,यांचे हात मजबूत करण्यासाठी,आपली साथ खूप महत्वाची आहे. 

आजपर्येंत आपण बऱ्याच राज्यकर्त्यांना संधी दिली आहे. पण अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या  हितासाठी एकही योजना या राज्य कर्त्यांनी केली नाही. भारत राष्ट्र समितीचे सरकार हे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हिताचे सरकार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे विचार करणारे सरकार असणार आहे. हे सरकार प्रत्येक घटकातील लोकांच्या जीवनातपरिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. आपण एक जागृत मतदार असताल तर एक संधी भारत राष्ट्र समितीला द्यावी हीच विनंती. 

आपण सहमत असाल तर खाली दिलेले जॉईन BRS या बटनाला क्लीक करून आपली  सहमती नोंदवा . व BRS  ला साथ द्या.! “आपकी बार किसान सरकार “ 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना महाराष्ट्रात, राबवली जाऊ शकते का  किंवा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांने भारत राष्ट्र समिती का जॉईन केले पाहिजे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 20 लाख रुपये स्कॉलरशिप योजना. महाराष्ट्रात नसल्यामुळे खालील पैकी एकही समस्या आपल्याला भेडसावत असेल तर आपण निशचित BRS ला साथ द्याल.

जॉईन BRS

Leave a Reply