You are currently viewing शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव. देशातील एकमेव राज्य.

शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव. देशातील एकमेव राज्य.

शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव.शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव. Minimum Support Priceशेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव. Telangna State Farmer Purchase of agricultural produce । शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव. Government Of Telangana Agriculture Marketing । शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव.Online Procurement Management (OPMS)

तेलंगणा राज्यातील  शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव. महाराष्ट्रातील शेतकरीराजांना का नाही.

BRS पक्षाचे सर्वेसर्वो व तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव, यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव. देण्यासाठी National Agriculture Market राष्ट्रीय कृषी बाजाराची स्थापना केली आहे. 

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव. मिळत नाही शेतकऱ्याने शेतीतून उत्पादित केलेला माल, व उत्पादित करण्यासाठी झालेला खर्च खूप मोठया प्रमाणात आहे. या खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव,भेटत नाही.यामुळे अक्षरशः शेतकरी कर्ज बाजरी होत आहेत. 

BRS पक्षाचे सर्वेसर्वो असणारे के.चंद्रशेखरराव हे एक शेतकऱ्यांच्या हिताचे असे एक मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मतानुसार भारत देशात १४० कोटी (अंदाजे ) लोकसंख्या आहे.  या मध्ये ५० टक्के हे शेतकरी आहेत, किंवा शेती करतात व याच शेतीवर आधारित आणखी १० टक्के लोक आहेत. म्हणजेच एकूण देशाच्या लोकसंख्या च्या ६०  टक्के लोक  हे शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. आणि हेच शेतकरी भारत देशाचा आर्थिक कणा आहेत. 

भारत देशाच्या अन्नदात्याला किंवा शेतकरी राजाला सुखी केलं तर देशमधील ६० टक्के लोकांच्या समस्या सुटतील  व शेतकरी राजा सुखी होईल. व शेतकरी राजा सुखी झाला तर निश्चित तर भारत देशाची हरितक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.  

हेच एक उदाहरण म्हणून  तेलंगणा राज्याकडे बघितलं जात आहे. भारत देशातील तेलंगणा राज्याची निर्मिती २ जून २०१४ रोजी झाली आहै. आजच्या वेळेला तेलंगणा हे एक हरितक्रांती राज्य म्हणून भारत देशातील ओळखले जात आहे. तेलंगणा मॉडेल हे देशातील प्रत्येक राज्याच्या शेतकरी राजा साठी एक उदाहरण आहे.

शेतकरी सुखी करण्यासाठी ज्यांनी पाठीमागील ९ वर्ष अतोनात प्रयास घेतला आहे, असे शेतकऱ्यांचे दुःख हरण करणारे, शेतकऱ्यांचे देव, BRS पक्षाचे चे सर्वेसर्वो, व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री, श्री. के.चंद्रशेखर राव यांच्या. प्रयत्नातून Online Procurement Management (OPMS) शेतीमालाची खरेदी विक्री  National Agriculture Market च्या माध्यमातून केली जाते. 

Online Procurement Management (OPMS) योजने अंतर्गत तेलंगणा राज्यातील शेतकऱ्याने उत्पादित केलेला शेतीमाल Minimum Support Price खरेदी केला जातो.   

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव. देणारे भारतातील एकमेव राज्य हे तेलंगणा राज्य आहे.या ठिकाणी शेती मालाची खरेदी करण्यासाठी स्वतः तेलंगणा सरकारने ७००० पेक्षा अधिक शेतीमाल खरेदिकेंद्र बनवले आहेत  ( तेलंगणा राज्यातील आणखी योजना पाहण्यासाठी इथे क्लिक करा )

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव.महाराष्ट्रात नसल्या मुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांना  कुठल्या समस्या  येतात.

 • शेतीमालाचे भाव स्थिर भेटत नाहीत.
 • भाव स्थिर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते
 • शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मध्यस्थांकडून होणारे शोषण.
 • शेतीमालाला हमी भाव नसल्यामुळे शेती प्रगतशील नवीन काही गुंतवणूक करता येत नाही.
 • शेतीमाल उत्पादित करण्यासाठी  लागणार खर्च व मिळणारा भाव या मध्ये खुप तफावत आहे.
 • शेतकरी शेतीमालाचे भाव ठरवू शकत नाही.
 • शेतीमालास Minimum Support Price मिळत नाही

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या

सर्व समस्या सोडवण्याचे काम राज्येकर्त्यांना पाठीमागच्या 70 वर्षा पासून जमलं नाही. या उलट आपल्या शेजारील राज्ये तेलंगना ज्यांनी वरील सर्व समस्या सोडवण्याचे काम पाठीमागच्या फक्त ९ वर्षात केले  आहे. हे शक्ये झाले आहे भारत राष्ट्र (BRS) समिती चे सर्वेसर्वो माननीय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंन्द्रशेखरराव यांच्या नेतृत्वा खाली.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव.तेलंगणा राज्यात असल्यामुळे कुठले फायदे शेतकऱ्याला मिळतात.

 • ७००० पेक्षा जास्त तेलंगणा सरकारचे शेतीमाल खरेदी केंद्र.
 • शेतीमालास हमी भावाने खरेदी Minmum Support Price दिली जाते
 • शेतीमाल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र असल्यामुळे मध्यस्थांकडून शोषण होत नाही
 • शेतकरी शेतीमालाचे भाव ऑनलाईन बोली लावू शकतो
 • शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आणि लागणार खर्च व मिळणारा भाव हा  Minimum Support Price असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही

शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव. देणारे भारतातील तेलंगणा हे एक राज्य आहे. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा काय फायदा आहे.

आता विषय आहे शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव. तेलंगणात आहे मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला याचा काय फायदा. तर या विषयावरच आपण आता बोलणार आहेत. 

भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. भारत राष्ट्र समिती (BRS), पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून ओळखली जात होती. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ची स्थापना २७ एप्रिल २००१ झाली आहे. परंतु २०२२ पासून  एक भारतीय राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे. ज्याची स्थापना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री कलवकुंतला चंद्रशेखरराव यांनी केली आहे. ज्यांना KCR म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रतिल सर्व शेतकऱ्यांने , एक विचार करणं गरजेचे आहे.भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत आहेत. तरीही शेतकऱ्यांचा  आर्थिक विकास झाला नाही. शेतीच्या खर्चा साठी पैसे मिळत नाहीत, शेतीमालास हमी भाव मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत , शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज होत आहेत.    

हे फक्त काही  उदाहरण आहे असे अनेक उदाहरण आहेत. आणि एक तेलंगणा राज्य आहे. ज्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी योजना राबवली जात आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव. हे शक्य झाल आहे, भारत राष्ट्र समिती (BRS) चे सर्वेसर्वो एक ध्येय वेडा माणूस सध्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नातून बनवलेली किसान बंधू योजना. 

हेच स्वप्न घेऊन ( तेलंगणा मॉडेल ) भारत राष्ट्र समितीचे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव महाराष्ट्रात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, यांचे हात मजबूत करण्यासाठी,आपली साथ खूप महत्वाची आहे. 

आज पर्येंत आपण बऱ्याच राज्यकर्त्यांना संधी दिली आहे. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही योजना या राज्य कर्त्यांनी केली नाही. भारत राष्ट्र समितीचे सरकार हे सर्व शेतकरी राजाचे सरकार आहे. शेतकऱ्यांचा  विचार करणारे  सरकार असणार आहे. हे सरकार शेतकरी राजा च्या  जीवनात  परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. आपण एक जागृत मतदार असताल तर एक संधी भारत राष्ट्र समितीला द्यावी हीच विनंती. 

आपण सहमत असाल तर खाली दिलेले जॉईन BRS या बटनाला क्लीक करून आपली  सहमती नोंदवा . व BRS  ला साथ द्या.! “आपकी बार किसान सरकार “

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव. महाराष्ट्रात राबवली जाऊ शकते का, किंवा  शेतकऱ्यांनी  भारत राष्ट्र समिती का जॉईन केले पाहिजे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव. महाराष्ट्रात नसल्यामुळे खालील पैकी एकही समस्या आपल्याला भेडसावत असेल तर आपण निशचित BRS ला साथ द्याल.

 • शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव. महाराष्ट्र भेटतो का ? उत्तर नाही असेल  तर जॉईन  BRS
 • स्वतः महाराष्ट्र सरकार चे शेतीमाल खरेदी केंद्र आहेत का ? उत्तर नाही असेल  तर जॉईन  BRS
 • शेतीमाल उत्पादित करण्यासाठी लागणारा खर्च व मिळणारया भावाची हमी आहे का? उत्तर नाही असेल  तर जॉईन  BRS 

Leave a Reply